गिरी यांचा सत्कार

जिल्हाधिकारी जालना यांचे स्वीय सहाय्यक भगवान गिरी यांनी 36 वर्ष सेवा दिली. सोमवार (दि.31) रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल जालना जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा
Read More...

रंगमंचचा ‘मामा’ नंदकिशोर चव्हाण यांचे निधन

जालना । प्रतिनिधी - येथील शांकुतल नगर येथील रहिवासी नाट्य कलावंत नंदकिशोर साहेबराव चव्हाण यांचे मंगळवार (दि 1) पहाटे 3 वाजेच्यादरम्यान निधन झाले. रंगमंचच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण
Read More...

वृक्ष लागवड मोहिमेची यंत्रणांनी कार्यक्षमपणे अंमलबजावणी करावी- रविंद्र बिनवडे

जालना,  - जिल्ह्यात दिनांक 05 जुन, 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष लागवड मोहिम राबविण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे त्याची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
Read More...

माकसुवा तर्फे पो. नि. अनिरुद्ध नांदेडकर यांचा सत्कार

 जालना ( प्रतिनिधी) : सदर बाजार पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांचा कृषी निविष्ठा संघटना (माकसुवा) तर्फे मंगळवारी ( ता. ०१) सत्कार करण्यात आला. या
Read More...

तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका
डॉ. कैलाश सचदेव

यंग जायंट ग्रुप च्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा तंबाखू शरीरासाठी हानिकारक आहे तरी भारतात प्रामुख्याने तरुण वर्गात तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे. ९० टक्के
Read More...

सेवा कार्य सप्ताहनिमित्त अ‍ॅड.विलासबापू खरात यांच्या हस्ते पीपीई कीट, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप

तीर्थपुरी,दि. 31 (वार्ताहर) देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आज सात वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजचा 30 मे हा दिवस घनसावंगी विधानसभा मतदार
Read More...

जल व भूजल व्यवस्थापन वेबसिरीज च्या माध्यमातून भूजल सर्वेक्षणआणि विकास यंत्रणा जालना कार्यालयात…

जालना , दि. 31 मे  :पाण्याची मागणी लोकसंख्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्यामुळे केवळ देशातच नव्हे तर जगभरात पाणीटंचाईची तीव्रताहि त्याच वेगाने वाढत आहे. अशावेळी
Read More...

रक्तदान हीच महामानवांना खरी आदरांजली : ओमप्रकाश चितळकर

 जालना ( प्रतिनिधी) : कोरोना संसर्गामुळे सामुहिकपणे जयंती साजरी करणे शक्य नसले तरी आरोग्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करत  रक्तदान शिबिरातून महामानवांना अभिवादन करणे हीच खरी
Read More...

सरस्वती कॉलनीत स्वा. सावरकर जयंती साजरी

जालना ( प्रतिनिधी) : जुना जालना भागातील सरस्वती कॉलनी येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चिंतामणी गणपती मंदिर परिसरात सामाजिक कार्यकर्ते
Read More...

टायपिंग व संगणक संस्थाचालक आर्थिक अडचणीत
राज्य सरकारने मदत देण्याची  मागणी

जालना, प्रतिनिधीः गत दीड वर्षांपासून कोरोनामुळे जालना शहरासह जिल्ह्यातील टायपिंग तसेच संगणक संस्था बंद आहेत. परिणामी हे संस्थाचालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. राज्य सरकारने
Read More...